blue aadhar card apply online | निळे आधार कार्ड काय आहे? कोणासाठी असते हे याचे फायदे काय आहे?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की blue aadhar card apply online म्हणजे निळे आधार कार्ड काय आहे? कोणासाठी असते हे याचे फायदे काय आहे?

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

blue aadhar card apply online

मित्रांनो आधार कार्ड हे आता प्रत्येकाची ओळख बनले आहे हे तर आपल्याला माहिती च आहे. आणि आपल्या भारतात आधार कार्डचा ओळखपत्र म्हणून वापर केला जातो.

आणि भारताच्या नागरिकांसाठी तो आता खूप महत्त्वाचा ओळखीचा पुरावा बनला आहे. सर्व सरकारी कामांसाठी आता आधार कार्ड खूप म्हणजे खूप आवश्यक आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आता बँक खाते उघडायचे असो की कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेणे असो, एलपीजी सिलिंडरपासून ते मोबाईल सीमसाठी आधार कार्ड आता आवश्यक आहे. blue aadhar card apply online

हे तर आपल्याला माहितीच आहे पण तुम्हाला ही गोष्ट माहित आहे की, देशात आधार कार्डचे अनेक प्रकार आहेत हे बरायच लोकांना माहिती नाही .

यापैकी एक म्हणजेच निळे आधार कार्ड. तुम्ही कधी निळे आधार कार्ड पाहिले आहे का? ते कोणासाठी आहे हे आज आपण ह्या पोस्ट मधून जाणून घेणार आहोत त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

ब्लू आधार म्हणजे नक्की काय?

तसे तर मित्रांनो हे 2018 मध्ये UIDAI ने लहान मुलांसाठी आधारची सुविधा सुरू केली. ज्याला ब्लू आधार किंवा बाल आधार असे म्हणतात.

आता निळ्या रंगात येत असल्यामुळे त्याला ब्लू आधार असे नाव देण्यात आले आहे. निळ्या रंगाचे आधार कार्ड ५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी बनवले जाते. ते 5 वर्षानंतर अपडेट केले जाऊ शकते हे मात्र लक्षात ठेवा. blue aadhar card apply online

ब्लू आधारसाठी कसे करावे अप्लाय | how to apply blue aadhar card online

  • UIDAI वेबसाइट uidai.gov.in वर जा.
  • आधार कार्ड नोंदणीचा ​​पर्याय निवडा.
  • मुलाचे नाव, पालक/पालकांचा फोन नंबर आणि इतर आवश्यक माहिती प्रविष्ट करा.
  • आता आधार कार्ड नोंदणीसाठी अपॉइंटमेंट पर्यायावर क्लिक करा.
  • जवळचे नावनोंदणी केंद्र शोधा आणि भेटीची वेळ घ्या.
  • तुमचा आधार, मुलाची जन्मतारीख, संदर्भ क्रमांक इत्यादीसह आधार केंद्रावर जा.
  • यानंतर तुम्हाला एक पावती क्रमांक दिला जाईल, ज्याद्वारे तुम्ही त्याचा मागोवा घेऊ शकता.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला blue aadhar card apply online ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment