मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की ISRO Scientists Salary news चंद्रयान पाठवणाऱ्या इस्रोच्या वैज्ञानिकांना नेमका किती पगार मिळतो वाचा सविस्तर.
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
ISRO Scientists Salary news
मित्रांनो आपल्याला देशाचा च्या चांद्रयानच्या यशापासून अनेकांच्या मनात इस्रोबद्दल अनेक प्रश्न निर्माण होतात.हे आपल्याला पण झाले असतील नक्कीच जसे की
तिथे नोकरी कशी मिळते? त्यासाठी पात्रता काय लागते? पगार नक्की किती मिळतो? अश्या बरायच गोष्ट आज आपण ह्या पोस्ट मधून जाणून घेणार आहोत त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा.
तसेच काही लोक पैसे कमवण्यासाठी नोकरी करतात, हे आपल्याला महितीचा आहे तर काही छंद म्हणून करतात. पण असेही काही लोक आहेत जे देशहितासाठी नोकरी करतात, देशाचं नाव जगात उंचवण्यासाठी नोकरी करतात. ISRO Scientists Salary news
आणि मित्रांनो आपल्याला इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान-3 च्या यशानंतर जगात नाव कमावलं आणि यामुळेच लोक इस्रोमधील वैज्ञानिकांशी संबंधित खूप काही गोष्टी इंटरनेटवर शोधत आहेत जसे की तुम्ही आता सोडत येथे आलात तसच .
शास्त्रज्ञांना किती पगार मिळतो?
तसे तर मित्रांनो भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोमध्ये अनेक पदांवर लोक कार्यरत आहेत.
हे आपल्याला माहितीच असेल आणि लोकांना इस्रोमध्ये विविध पदांसाठी नोकरी मिळते, यासाठी अगदी शिपाई पदापासून ते शास्त्रज्ञ भरतीसाठी वेगवेगळ्या स्तरावरील परीक्षा घेतल्या जातात. ISRO Scientists Salary news
आणि इस्रोमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी पगारही वेगवेगळा आहे नक्की किती पगार भेटतो त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.
उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती इस्रोमध्ये अभियंता (Engineer) म्हणून रुजू झाली, तर त्याचा प्रारंभिक पगार (Starting Salary) 37,400 ते 67,000 पर्यंत असतो.
याउलट, जर तुमची इस्रोमध्ये शास्त्रज्ञ (Scientist) या पदासाठी भरती झाली, तर तुमचा प्रारंभिक पगार (Starting Salary) 75,000 ते 80,000 दरम्यान असेल.
आता हा सांगितलेला पगार हा त्या पदासाठीचं मूळ वेतन (Basic Salary) आहे, म्हणजेच त्यात विविध प्रकारचे भत्ते (Allowances) जोडले तर हा पगार एक लाखांच्या जवळपास पोहोचेल.हे मात्र नक्की
इस्रोमध्ये काम करणाऱ्यांना पगारा व्यतिरिक्त कोणत्या सुविधा मिळतात?
मित्रांनो तस तर इस्रोच्या शास्त्रज्ञांना पगारासह अनेक सुविधा मिळतात, ज्या तुम्हाला कोणत्याही खासगी नोकरीत मिळणार नाहीत. हे मात्र खर आहे सामान्य सरकारी नोकरीतही अशा सुविधा मिळत नाहीत.
इस्रोमध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना घर (Home), वाहतूक (Transport), सुरक्षा (Security) अशा गोष्टी पुरवल्या जातात. ISRO Scientists Salary news
आणि यासोबतच ते थेट केंद्र सरकारच्या अखत्यारीत काम करतात, त्यामुळे त्यांचा पगारही वेळेवर येतो.हे मात्र नक्की
इस्रोमध्ये या पदावरील लोकांना मिळतो सर्वाधिक पगार
मित्रांनो इस्रोमध्ये काही पदं आहेत, ज्यावर नोकरी करणाऱ्यांना सर्वाधिक पगार मिळतो. आणि हा पगार कोणत्याही IAS किंवा IPS पेक्षा जास्त आहे.हे मात्र नक्की
आणि इस्रोमधील वैज्ञानिक/अभियंता-एसएफ, वैज्ञानिक/अभियंता-एसजी, वैज्ञानिक/अभियंता-एच, उत्कृष्ट शास्त्रज्ञ आणि प्रतिष्ठित शास्त्रज्ञ ही काही पदं आहेत ज्यांना सर्वाधिक पगार आहे. ISRO Scientists Salary news
त्यांचं मूळ वेतन (Basic Salary) पाहूया त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.
इस्रोमध्ये काम करणाऱ्या वरिष्ठशास्त्रज्ञांचा पगार
- प्रतिष्ठित शास्त्रज्ञ: 2,05,400
- उत्कृष्ट शास्त्रज्ञ: 1,82,200
- शास्त्रज्ञ/अभियंता – H: 1,44,200
- शास्त्रज्ञ/अभियंता – SG: 1,31,100
- शास्त्रज्ञ/अभियंता – SF: 1,18,500
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला ISRO Scientists Salary news ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350 )
(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)
(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )