भारतीय हवाई दलात अनेक पदांसाठी भरती कसा कराल अर्ज? | Air Force Recruitment 2023

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Air Force Recruitment 2023 भारतीय हवाई दलात अनेक पदांसाठी भरती कसा कराल अर्ज?

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Air Force Recruitment 2023

मित्रांनो आता नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक खूप आनंदाची बातमी आहे.कदाचित आता त्यांचं स्वपण पूर्ण होईल .

भारतीय हवाई दलाकडून क्रीडा कोट्याअंतर्गत भरती केली जात आहे. ही भरती अग्निवीर अंतर्गत केली जाणार आहे.हे मात्र नक्की

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. 

आणि इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करता येईल. अविवाहित पुरुष उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.Air Force Recruitment 2023

मित्रांनो भरतीसाठी अर्ज 11 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता सुरू झाले आहेत आणि 20 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहतील.हे मात्र लक्षात ठेवा.

यानंतर 3 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर 2023 या कालावधीत क्रीडा चाचणी होणार आहे.या तारखेपर्यंत तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करावा हे लक्षात ठेवा.आणि ही बातमी आपल्या मित्राला नक्की शेर करा.

आणि 20 सप्टेंबर ही शेवटची तारीख असेल त्याच सायंकाळी 5 नंतर कोणी अर्ज करू शकणार नाही. आणि केल्यास कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

मित्रांनो उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट agnipathvayu.cdac.ac.in वर दिलेल्या तारखेपर्यंत अर्ज करावा.

तसेच, त्यांनी दिलेल्या फॉर्मची अधिसूचना वाचल्यानंतरच अर्ज करावा. कारण चुकीचा भरलेला फॉर्म स्वीकारला जाणार नाही.हे मात्र लक्षात ठेवा.

(हे पण वाचा: आता SBI मध्ये होणार तब्बल 2OOO पदांची भरती लगेच अर्ज करा | SBI PO Recruitment )

अर्ज फी किती आहे

मित्रांनो अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणतेही फी भरावे लागणार नाही.हे मात्र नक्की Air Force Recruitment 2023

वयोमर्यादा काय असेल

मित्रांनो भारतीय हवाई दल अग्निवीर स्पोर्ट्स कोटा भर्ती 2023 साठी उमेदवारांचा जन्म 20 डिसेंबर 2002 ते 26 जून 2006 दरम्यान झालेला असावा.

आणि या दोन्ही तारखांचाही समावेश करण्यात आला आहे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही वयात सवलत दिली जाईल.

(हे पण वाचा: ५ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार रिलायन्स फाऊंडेशन वाचा सविस्तर | reliance foundation scholarship )

शैक्षणिक पात्रता काय आहे

मित्रांनो भारतीय हवाई दल अग्निवीर स्पोर्ट्स (Sports) कोटा भर्ती 2023 साठी, उमेदवारांनी 12 वी उत्तीर्ण केलेली असावी.हे मात्र नक्की

आणि याशिवाय उमेदवारांकडे संबंधित खेळाचे प्रमाणपत्रही असावे. अधिसूचनेत अधिक तपशील तपासले जाऊ शकतात.Air Force Recruitment 2023

(हे पण वाचा: आता दिल्ली पोलिसात बंपर भरती 12वी पासही करू शकतात  अर्ज वाचा सविस्तर | SSC Constable Notification 2023 )

निवड प्रक्रिया कशी असेल

  • उमेदवारांची निवड फिटनेस चाचणी
  • क्रीडा चाचणी
  • वैद्यकीय चाचणीनंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

पुढील प्रमाणे प्रकारे भरतीसाठी अर्ज करा

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
  • यानंतर Recruitment लिंकवर क्लिक करा.
  • वैयक्तिक तपशील प्रविष्ट करून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड तयार करा.
  • यानंतर, लॉग इन करा, फॉर्म भरा आणि सबमिट करा.
  • आता फी जमा करा आणि कागदपत्रे अपलोड करा.
  • Final Submit वर क्लिक करा.
  • यानंतर, फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Air Force Recruitment 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment