दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर बघा कधी आहेत पेपर | Maharashtra 10th and 12th Board time table

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Maharashtra 10th and 12th Board time table म्हणजे दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर बघा कधी आहेत पेपर .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भर   ती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Maharashtra 10th and 12th Board time table

मित्रांनो आता आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एक खूप महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अधिक खास आहे त्या मुळे शेवट पर्यन्त नक्की वाचा.

कारण आता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक समोर आले आहे. त्या मुळे आता विद्यार्थ्यांना अभ्यासाला कसून सुरुवात करावी लागणार आहे हे मात्र नक्की .

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असल्याने आता अभ्यासाला अधिक वेळ विद्यार्थ्यांना द्यावा लागणार आहे. Maharashtra 10th and 12th Board time table

आम्ही तुम्हाला आमच्या या पोस्ट मध्ये सांगू इच्छितो की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकतेच दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे अंतिम वेळापत्रक सार्वजनिक केले आहे.

तरी आता आपण यंदाच्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा केव्हा होणार, वेळापत्रक कस राहणार याविषयी सविस्तर माहिती आम्ही खाली दिली आहे त्या मुळे शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

बापरे आता येत्या ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता कुठे पाऊस वाचा सविस्तर | IMD Rain Alert in Maharashtra

Maharashtra 10th and 12th Board Exam time table

आता आपल्या विद्यार्थ्यांना बोर्डाकडून मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत घेतल्या जाणार आहेत हे मात्र लक्षात ठेवा. म्हणजेच बारावीच्या परीक्षांसाठी जवळपास चार महिन्यांचा काळ शिल्लक आहे, अभ्यासाला अधिक वेळ विद्यार्थ्यांना द्यावा लागणार आहे.

आणि आता तसेच इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे .अर्थातच दहावीच्या बोर्ड एक्झामसाठी देखील चार महिन्यांचा काळ शिल्लक आहे, अभ्यासाला अधिक वेळ विद्यार्थ्यांना द्यावा लागणार आहे.

त्या मुळे आता बोर्डाच्या माध्यमातून बुधवारी अर्थातच एक नोव्हेंबर 2023 रोजी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे त्या मुळे आता अभ्यासाला अधिक वेळ विद्यार्थ्यांना द्यावा लागणार आहे .

आणि आता दहावी आणि बारावी बोर्ड चे सविस्तर वेळापत्रक पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी www.mahasscboard.in या मंडळाच्या संकेतस्थळावर भेट द्यावी असे आवाहन बोर्डाने केले आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Maharashtra 10th and 12th Board time table ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment