आता महाराष्ट्रातील कोणते धरण किती टक्के भरले बघा लगेच | Maharashtra Dam List 2023  

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Maharashtra Dam List 2023 आता महाराष्ट्रातील कोणते धरण किती टक्के भरले बघा लगेच.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Maharashtra Dam List 2023

मित्रांनो दिनांक 30 सप्टेंबर रोजी सकाळी ६ पर्यंत राज्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा होता हे मात्र नक्की आणि ही महिती आपल्या मित्राला नक्की शेर करा . Maharashtra Dam List 2023

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

1) अ.नगर(उत्तर)

भंडारदरा-(ए)–११०३९ १००.००%
निळवंडे —-(ए)–८१७० ९८.२०%
मुळा-(ए)——-२१७३१ ८३.५०%
आढळा-(ए)——१०६० १००.००%
भोजापुर–(उ)—–३४३ ९५.०१%

2) अ.नगर(दक्षिण)

पिंप.जो(उ)—३५४० ९१.०५%
येडगाव—–(उ)–११६० ५९.५६%
वडज———(उ)–११७० १००.००%
माणिकडोह-(उ)–७८५० ७७.२१%
डिंभे—–(उ)–१२४९० १००.००%
घोड———-(ए)–३३४३ ५५.९१%
मां.ओहोळ(ए)—–३४.०० ८.३८%
घा.पारगाव(ए)—–२५.०० ५.७२%
सीना–(ए)–१०७५.०० ४४.७९%
खैरी —(ए)—-७७.०० १४.४१ %
विसापुर-(ए)–२२८.०० २५.१७%

3) नासिक/जळगाव जिल्हा

गंगापूर–(उ)—- ५४५१ ९६.८२%
दारणा–(उ)—- ७१४९ १००.००%
कडवा-(उ)— १६७८ ९९.४१%
पालखेड(उ)– ६३८ ९७.७०%
मुकणे(उ)—- ६५२१ ९०.०८%
करंजवण-(उ)– ५३७१ १००.००%
गिरणा–(उ)—- १०.१६४ टीएमसी/५४.९७%
हतनुर(उ)——– ६.९१८ टीएमसी/७६.८२%
‌वाघुर(उ)———८.४७१ टीएमसी/९६.५१%
मन्याड-(उ)—–०.०००. टीएमसी/०.००%.
गुळ–(उ)——–००.६५० टीएमसी/८१.११%.
अनेर–(उ)——-१.६३ टीएमसी/९३.८७%
प्रकाशा-(उ)—१.८०६ टीएमसी/८२.३५%
उकई(उ)– २३१.८१८ टीएमसी/९७.५४%

4) बृहन्मुंबई महानगरपालिका धरणे

मो.सागर-(उ)–४.५५३ टीएमसी/१००.००%
तानसा(उ)— ५.०८१ टीएमसी/९९.१८%
विहार–(उ)–०.९८० टीएमसी /१००.०%
तुलसी(उप)–०.२८४ टीएमसी/१००.००%
म.वैतारणा(उ)–६.७२२ टीएमसी/९८.३५%

5) (कोंकण विभाग) ठाणे/रायगड जिल्हा

भातसा(उप)–३३.१४६ टीएमसी/९९.६३%
अ.वैतरणा(उ)–११.६७० टीएमसी/९९.७४%
बारावे(उ)– ११.८५३ टीएमसी/९९.०६%
मोराबे —(उ)– ६.४९२ टीएमसी/९९.१७%
हेटवणे — ४.९२२ टीएमसी/९६.१३%
तिलारी -(उ)——१४.०७० टीएमसी/८९.०६%
अर्जुना (उ)——- २.५६ टीएमसी/१००.०%
गडनदी–(उ)– २.३४४ टीएमसी/८०.०८%
देवघर–(उ)– ३.२१३ टीएमसी/९२.८३%
Maharashtra Dam List 2023

6) पुणे विभाग

चासकमान-(उ)–७.५७ टीएमसी/१००.००%
पानशेत(उ)—- १०.६५ टीएमसी/१००.००%
खडकवासला(उ)–१.५६ टीएमसी/७९.११%
भाटघर-(उ)– २३.४० टीएमसी/९९.५६%
वीर——(उ)– ४.८९ टीएमसी /५१.९४%
मुळशी–(उ)– १९.९० टीएमसी/९८.७५%
पवना –(उ)– ८.५१ टीएमसी/१००.००%
Maharashtra Dam List 2023

7) उजनी धरण

एकुण— ७६.१८ टीएमसी/६४.९७%
(उप)– १२.५१ टीएमसी/२३.३५%

8) कोयना धरण

एकुण——-९२.०६ टीएमसी/८७.४६%
उपयुक्त—–८६.९४ टीएमसी ८६.८३%

धोम–(उ)—– ८.३७ टीएमसी/७१.५९%
दुधगंगा-(उ)–२२.६८ टीएमसी/९४.५८%
राधानगरी– ७.५६ टीएमसी/९७.३०%

मराठवाडा विभागपुढील प्रमाणे

1) जायकवाडी धरण

एकूण——- ५६.०२६६ टीएमसी/५४.५४%
उपयुक्त—- २९.९६०४ टीएमसी/३९.०८%

येलदरी- १७.६७५ टीएमसी/६१.८०%
माजलगाव–१.३९५ टीएमसी/१२.६६%
पेनगंगा(ईसापुर)–(उ)–२४.९२० टीएमसी/७४.६६%
तेरणा–उ)—०.७८२ टीएमसी/२४.२७%
मांजरा(उ)—-१.५६१ टीएमसी/२४.९८%
दुधना—-(उ)–२.२७५ टीएमसी/२६.६०%
विष्णुपुरी-(उ)–२.८५३ टीएमसी/१००.००%

2) नागपूर विभाग

गोसीखु-(उ)–१२.९०१ टीएमसी/४९.००%
तोत.डोह-(उ)—३५.९१३ टीएमसी/१००.००%
खडकपुर्णा(उ)–०.३४३ टीएमसी/१०.३८%
काटेपुर्णा(उ)–२.३७८ टीएमसी/७७.९८%
उर्ध्व वर्धा-(उ) -१९.८५४ टीएमसी/९९.६७%

नदीत सुरू असलेला विसर्ग

हतनुर(धरण)——— २४,७९१
डिंभे (धरण)————-२०१२
उजनी ( धरण)————५०००
राधानगरी—————–६००
राजापुर बंधारा(कृष्णा)—४९५०
कोयना(धरण)——– १०५०
कृष्णा पुल, कराड———२०२३६
गोसीखुर्द (वैनगंगा)———५८.२७६ 

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Maharashtra Dam List 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment