बापरे आता दोन दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार आज या ठिकाणी पाऊस | Maharashtra Weather Update

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Maharashtra Weather Update बापरे आता दोन दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार आज या ठिकाणी पाऊस

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Maharashtra Weather Update

तसेच मित्रांनो आज मध्यप्रदेशाच्या वायव्य परिसरात वाऱ्याची चक्रिय स्थिती तयार झाली असून यामुळे कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरात तयार झाला आहे.

परिणामी विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे.हे मात्र नक्की  या काळात राज्यात पावसाची तीव्रता कमी असेल.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आणि आता पुढील ४८ तासात कोकण गोव्यात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.असा अंदास हवामान खात्याने वर्तवला आहे. Maharashtra Weather Update

तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी मेगगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.पुणे आणि आसपासच्या परिसरात वातावरण ढगाळ राहून हलक्या ते अतिहलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे.

आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात दोन दिवसांपूर्वी पावसाचा जोर वाढला होता.हे आपल्याला महितोच आहे मात्र, हा जोर आता कमी झाला आहे.

साधारण १५ तारखेनंतर राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. शेतकरी माणसांनी हे लक्षसात ठेवावे.

राज्यात गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.त्या जर काही काम असतील तर गुरुवार च्या अगोदर करून घ्या.

आणि शेतकारयानो आज विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. तर कोकण गोव्यात मध्यम पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वरवली आहे.

(हे पण वाचा: आता SBI मध्ये होणार तब्बल 2OOO पदांची भरती लगेच अर्ज करा | SBI PO Recruitment )

राज्याच्या इतर भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल, मात्र पावसाचा जोर कमी राहणार आहे.

जुलै महिन्यात पावसाने सरासरी भरून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऑगस्ट महिला हा कोरडा गेला. त्यानंतर सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा करण्यात आली होती. 

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Maharashtra Weather Update ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment