सरकारी नोकरी एमआयडीसीत ८०२ पदांसाठी भरती, असा करा अर्ज | MIDC Recruitment 2023

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की MIDC Recruitment 2023 सरकारी नोकरी एमआयडीसीत ८०२ पदांसाठी भरती, असा करा अर्ज.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

MIDC Recruitment 2023

मित्रांनो आता सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. हे मात्र नक्की त्यासाठी तरुणांनी लवकरच तयारीला लागायला हवे.

आता आपल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात (MIDC) नोकरीची संधी निर्माण झाली आहे.होय हे खर आहे त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.MIDC Recruitment 2023

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आणि आता एमआयडीसीत ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी पदासाठी नोकरी भरतीची अधिसूचना देण्यात आल्या आहेत. ८०२ पदांसाठी निवड प्रक्रिया राबवण्यात आली आहे. अर्ज कसा कराल जाणून घेऊया सविस्तर पुढील प्रमाणे .

मित्रांनो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी पदांच्या भरतीसाठी (Vacancy) जाहीरात दिली आहे.

यासाठी एमआयडीसीच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज (Application) करु शकता.हा अर्ज भरण्याची सुरुवात २ सप्टेंबरपासून सुरु झाली असून २५ सप्टेंबर ही शेवटची दिनांक आहे.हे मात्र ल्क्ष्सात ठेवा.

आणि एमआयडीसी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना उमेदवारांना नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर ऑनलाइन लॉग इन करुन आपला अर्ज नोंदवता येईल.

अर्ज शुल्क किती आहे ?

अर्ज भरण्यासाठी १ हजार रुपयांची शुल्क ऑनलाइन भरावी लागणार आहे.

मागासवर्गीयसाठी अर्ज शुल्क ९०० रुपये असेल. MIDC Recruitment 2023

वयो मर्यादा काय असेल ?

उमेदवाराचे वय किमान १८ ते कमाल ४० पर्यंत असायला हवे.

आरक्षित वयोगटासाठी कमाल वयात सुट देण्यात आली आहे.

रिक्त पदे किती आहेत ?

या पदासाठी एकूण ८०२ पदे रिक्त आहेत.

अर्जाची शेवटची तारीख

२५ सप्टेंबर, २०२३

अधिक माहितीसाठी एमआयडीसीच्या वेबसाइटला भेट देऊ शकता.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला MIDC Recruitment 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment