आता लहान मुलांना मिळणार 2500 रुपये महिन्याला या योजने मधून लगेच करा अर्ज | bal sangopan yojana

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की bal sangopan yojana आता लहान मुलांना मिळणार 2500 रुपये महिन्याला या योजने मधून लगेच करा अर्ज.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

bal sangopan yojana

मित्रांनो आता लहान मुलापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सरकार योजना राबवत आहे.हे आपल्याला माहितीच आहे.

की त्या योजनेंपैकी आणखीन एक योजना म्हणजे बाल संगोपन योजना ही योजना सरकार बालकांसाठी खास नवीन योजना राबवण्यात येणार आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

तसेच आता बाल संगोपन या योजनेअंतर्गत अनाथ मुलांना सहारा आणि त्यांचे बालसंगोपन व्हावे म्हणून आणि अभंग बेघर आणि इतर काही आर्थिक आपत्ती असलेल्या.

लहान मुलांचे संगोपन आणि त्यांचे पालन पोषण व्यवस्थित व्हावे म्हणून सरकार दर महिन्याला मुलांसाठी अनुदान देणार आहे.

आणि आता अनुदानामुळे अनाथ मुलांची जीवन सुधारेल त्यांच्या वैयक्तिक आणि मूलभूत गरजा पूर्ण होतील.हे मात्र नक्की

या योजनेअंतर्गत सुरुवातीला दर महिन्याला 1225 अनुदान दिले जात होते. परंतु नवीन मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार अनाथ मुलांसाठी दर महिन्याला 2500 रुपये इतके अनुदान दिले जाणार आहे.ह्या फायदा बरायच मुलांना होईल .bal sangopan yojana

या योजनेसाठी असा करा अर्ज

  1. बाल संगोपन ही योजना महिला आणि बालविकास विभागामार्फत राबवली जाणार आहे.
  2. या योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करू शकतात
  3. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या जिल्ह्यातील जवळच्या बाल विकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करावा लागणार आहे. bal sangopan yojana

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे

  • मुलाचा व त्याच्या वडिलांचा आधार कार्ड झेरॉक्स
  • मुलाचा शाळेचा बोनाफाईड प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला
  • वडिलांच्या मृत्यूचा दाखला
  • राशन कार्ड झेरॉक्स
  • अर्जाचा नमुना
  • मुलाचा पासपोर्ट फोटो
  • इत्यादी कागदपत्रे योजनेसाठी आवश्यक आहेत.

योजनेसाठी असा करा अर्ज पुढील प्रमाणे

  1. बालसंगोपन योजनेचा अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे
  2. बाल संगोपन ही योजना महिला व बालविकास विभागामार्फत राबवली जात आहे
  3. यामुळे अर्जदाराला या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन नमुन्यात अर्ज दाखल करावा लागणार आहे
  4. त्याचबरोबर अर्जदाराला व्यवस्थित अर्ज पूर्ण भरावा लागणार आहे त्यानंतर वरती दिलेली सर्व कागदपत्रे तुम्हाला त्या अर्जासोबत महिला व बालविकास या कार्यालयामध्ये जमा करावे लागतील
  5. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत पुढील महिन्यापासून 2500 हजार रुपये खात्यात येण्यास सुरुवात होईल. bal sangopan yojana
  6. मित्रांनो ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही तुमच्या गावातील, त्याचबरोबर मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. जेणेकरून या योजनेचा लाभ अधिकाधिक व्यक्ती घेऊ शकतील.

बालसंगोपन योजना शासन निर्णय GR 

👇👇👇

येथे पहा

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला bal sangopan yojana ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment