आजच्या पेट्रोल-डिझेलच्या दरांची स्थिती काय? पहा मोबाइल वर्ण | Petrol and Diesel Price in Maharashtra

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Petrol and Diesel Price in Maharashtra आजच्या पेट्रोल-डिझेलच्या दरांची स्थिती काय? पहा मोबाइल वर्ण.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Petrol and Diesel Price in Maharashtra

मित्रांनो तुम्हाला महिती आहे का की तेल कंपन्या देशात दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर अपडेट करतात.हे आपल्या पैकी बरायच लोकांना माहिती असेल.  

आणि आपल्या देशातील पेट्रोल-डिझेलची किंमत अनेक गोस्टिच्या आधारांवर ठरवली जाते. जस की कच्च्या तेलाची किंमत. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतींत प्रचंड वाढ होत आहे. 

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आणि आज ब्रेंट क्रूड ऑईल 0.40 टक्क्यांनी घसरल्यानंतर ते 89.56 डॉलरवर व्यवहार करत आहे. तर WTI कच्च्या तेलाची किंमत 0.41 टक्क्यांनी कमी झाली आहे आणि ती प्रति बॅरल 86.51 डॉलरवर आहे सध्या.

आपल्या देशातील महानगरांत पेट्रोल-डिझेल भाव

  1. दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
  2. मुंबई मध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर 
  3. कोलकाता मध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर 
  4. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर 

महाराष्ट्र राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या भाव

  • पुणे : पेट्रोल 105.85 प्रति लिटर, डिझेल 93.11 रुपये प्रति लिटर 
  • नाशिक : पेट्रोल 106.72 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.19 रुपये प्रति लिटर 
  • रत्नागिरी : पेट्रोल 107.66 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.11 रुपये प्रति लिटर 
  • सिंधुदुर्ग : पेट्रोल 107.97 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.45 रुपये प्रति लिटर 
  • कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.94  रुपये प्रति लिटर 
  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  • गोंदिया : पेट्रोल 107.56 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.05 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Price Today

मित्रांनो इंडियन ऑईलचं Indian Oil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे भाव जाणून घेऊ शकता.ते पण फ्री मध्ये

आणि जर तुम्हाला app नको असेल तर तुम्ही ह्या वेबसाईट वर जाऊन पण बघू शकता. ती वेबसाईट आम्ही खाली दिलो आहे.  

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर 

https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

आणि जर मित्रांनो तुम्हाला हे सुद्धा अवगड वाटत असेल तर मग तुम्ही पुढील पडत वापरू शकता.

तसेच तुम्ही आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Petrol and Diesel Price in Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment