आता मोबाइल वर तुमच्या गावची रेशन कार्ड यादी PDF डाऊनलोड करा | ration card list Maharashtra

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की ration card list Maharashtra आता मोबाइल वर तुमच्या गावची रेशन कार्ड यादी PDF डाऊनलोड करा.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

ration card list Maharashtra

मित्रांनो तर आज या पोस्ट मध्ये जाणून घेणार आहोत की आपल्या संपूर्ण गावाची रेशन कार्ड यादी आपल्या मोबाईल वर ऑनलाईन कशी बघायची आणि ति रेशन यादी कशी आपल्या मोबाईल वर PDF डाऊनलोड कशी करावी.

आणि या बद्दल संपूर्ण माहिती आज आपण या पोस्ट च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्याला मित्राला नक्की शेर करा.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आपल्याला माहितीच आहे की प्रत्येक कुटुंबातील नागरिकांना रेशन कार्ड हे खुप महत्त्वाचे आहे. तर शेतकरी मित्रांनो रेशन कार्ड हे प्रत्येक नागरिकांनकडे आहे. ration card list Maharashtra

परंतु जर तुम्हाला तुमच्या गावातील सर्व लोकांचे रेशन कार्ड पाहिचे असेल तर हि अपडेट तुमच्या साठी खुप महत्त्वाचे आहे.हे मात्र नक्की

आणि मित्रांनो गावातील रेशन कार्ड यादी पाहण्यासाठी तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका, गाव, तहसील इत्यादी माहिती भरावी लागेल.त्या साठी आम्ही खाली महिती दिली आहे नक्की वाचा.

रेशन कार्ड यादी कशी पहावी पुढील प्रमाणे

  1. रेशन कार्ड यादी तपासण्याच्या प्रक्रियेत, सर्वात प्रथम अधिकृत वेबसाइट उघडा.
  2. अधिकृत वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला कॅपचा कोड व्हेरीफाय करावे लागेल
  3. आता Citizen Assessment च्या पर्यायावर क्लिक करा.
  4. आता तुम्हाला मोफत शिधापत्रिका यादीचा पर्याय दिसेल, तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  5. आता तुम्ही कोणत्या राज्याचे रहिवासी आहात ते निवडावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका निवडा आणि तुमचे गाव निवडा.
  6. आता तुम्हाला रेशन कार्ड लिस्ट दिसेल ज्यामध्ये अनेक नावे असतील, त्यामध्ये तुम्ही तुमच्या गावची रेशन कार्ड यादी पाहू शकता.
  7. जर तुमचे नाव रेशन कार्ड यादीत असेल तर तुम्हाला येथे तुमचं रेशन कार्ड नंबर दिसेल
  8. अशा अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या गावची रेशन कार्ड यादी पाहू शकता. 

रेशन कार्ड यादी 👉 येथे टच करून डाऊनलोड करा

 Ration Card New List Download PDF

नाशिकअकोला
नागपूरअहमदनगर
नांदेडअमरावती
उस्मानाबादबीड
पालघरऔरंगाबाद
परभणीभंडारा
पुणेधुळे
रायगडचंद्रपूर
साताराबुलढाणा
सांगलीहिंगोली
रत्नागिरीगोंदिया
ठाणेगडचिरोली
सोलापूरजळगाव
सिंधुदुर्गजालना
वर्धाकोल्हापूर
वाशीममुंबई शहर
यवतमाळमुंबई उपनगरीय
नंदुरबारलातूर

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला ration card list Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment