आज पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? वाचा सविस्तर | Petrol Diesel Price Today   

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Petrol Diesel Price Today आज पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? वाचा सविस्तर  .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Petrol Diesel Price Today 

मित्रांनो भारतात तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर अपडेट करतात हे आपल्याला माहितीच आहे .

आणि जर आजच्या दरा बद्दल बोलायचे झाले तर मंगळवारी देखील नवीन किमती जाहीर करण्यात आल्या आहेत हे मात्र नक्की .

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आपल्या देशातील अनेक शहरांमध्ये आज पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या दरात थोडा फार बदल झाला आहे. मुंबई आणि दिल्ली येथे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत.

तसेच गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी झेप नोंदवली गेली होती, मात्र त्यानंतर या व्यवहारी आठवड्यात त्याच्या किमतीत काहीशी नरमाई दिसून येत आहे. Petrol Diesel Price Today

पण आता WTI क्रूड ऑइलमध्ये 0.03 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे आणि ते प्रति बॅरल $ 89.65 वर व्यापार करत आहे.

मात्र ब्रेंट क्रूडच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर ते 0.13 टक्क्यांच्या घसरणीसह 93.17 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे.

मुंबई-दिल्ली मधील पेट्रोल-डिझेलचे दरकाय

मित्रांनो दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 98.62 रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे हे मात्र नक्की . 

आणि आता मुंबईत पेट्रोलचे दर 106.31 तर डिझेलचे दर 94.27 रुपये प्रति लिटर आहेत. कोलकत्तामध्ये पेट्रोल 106.03 आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. Petrol Diesel Price Today

चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटरने विकलं जातंय हे मात्र नक्की.

या शहरांमध्ये किंमती किती बदलल्या बघा

पुणे – पेट्रोल 106.17 रुपये आणि डिझेल 92.68 रुपये प्रति लिटर

ठाणे – पेट्रोल 106.38 रुपये आणि डिझेल 94.34 रुपये प्रति लिटर

औरंगाबाद – पेट्रोल 106.75 रुपये आणि डिझेल 93.24 रुपये प्रति लिटर

नाशिक – पेट्रोल 105.89 रुपये आणि डिझेल 92.42 रुपये प्रति लिटर

नागपुर – पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर – पेट्रोल 106.47 रुपये आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Petrol Diesel Price Today ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment