बापरे आता ८१ हजार शेतकऱ्यांना परत करावा लागेल ‘किसान सन्मान निधी चेक करा यादी | pm kisan yojana 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की pm kisan yojana 2023 बापरे आता ८१ हजार शेतकऱ्यांना परत करावा लागेल ‘किसान सन्मान निधी चेक करा यादी.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

pm kisan yojana 2023

शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना तीन टप्प्यात दरवर्षी ६ हजारांची मदत केली जाते.हे आपल्याला महितीचा आहे आणि ह्या फायदा बराच शेतकर्‍याला झाला आहे.

आणि आतापर्यंत शेतकऱ्यांना याचे १३ हफ्ते मिळाले आहे. अशातच शेतकऱ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.हे मात्र नक्की त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आता प्रधानमंत्री किसना सन्मान निधी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणारं आहे त्यांना यातून बाहेर वगळले जात आहे.हे मात्र नक्की कारण pm kisan yojana 2023

बिहार राज्यातील ८१ हजार शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार शेतकरी आयकर आणि इतर कारणांमुळे पीएम किसान योजनेसाठी अपात्र ठरले जातील.

आणि मित्रांनो सरकारच्या सुचनेनुसार या योजनेंतर्गत कोणाताही शेतकरी अपात्र घोषित झाल्यास त्यांना संपूर्ण पैसे परत करावे लागतील.हे मात्र नक्की  

आणि हा परतावा ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने भरला जाऊ शकतो,हे मात्र लक्षात ठेवा कोणते शेतकरी अपात्र ठरतील हे कसे कळेल त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

अपात्र शेतकरी कोणते आहेत ?

शेतकरी मित्रांनो तसेच पीएम किसानच्या वेबसाइट्सनुसार काही शेतकरी या योजनेअंतर्गत पात्र नाहीत. हे मात्र नक्की कारण यासाठी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये कोणते शेतकरी येतात हे जाणून घेऊया पुढील प्रमाणे . pm kisan yojana 2023

(हे पण वाचा: ५ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार रिलायन्स फाऊंडेशन वाचा सविस्तर | reliance foundation scholarship )

हे शेतकरी अपात्र असतील पुढील प्रमाणे

  • सर्व संस्थागत जमीनधारक शेतकरी
  • कुटुंबातील एकापेक्षा जास्त लाभार्थी शेतकरी
  • घटनात्मक पदांवर असलेले लोक
  • माजी आणि सध्याचे मंत्री, राज्यमंत्री आणि लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा यासारखे लोक
  • सरकारी पदांवर काम करणारे कर्मचारी
  • लोकांना 10 हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळते
  • आयकर भरणारे शेतकरी
  • डॉक्टर, इंजिनीअर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि आर्किटेक्ट यांनाही याचा लाभ घेता येणार नाही.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला pm kisan yojana 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment