जमिनीतील पाणी शोद्धा आता मोबाईल वरुण पाणी 100% लागणार वाचा सविस्तर | water detector app

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की water detector app जमिनीतील पाणी शोद्धा आता मोबाईल वरुण पाणी 100% लागणार वाचा सविस्तर.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

water detector app

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र मधील जी शेती आहे अशी शेती आणि माती कोणत्याही राज्यांमध्ये नाहीये त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्वच नागरिक शेतीकडे फार लक्ष देतात.

हे आपल्याला माहितीच आहे आणि आता सगळे यंग मूल जास्त शेती कढे वळलेले आहेत हे मात्र नक्की आता शेती कराच मंडल की पाणी लागत त्या आपल्या शेता मध्ये बोर घावे लागते . water detector app

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आणि शेतात पाणी सोडण्यासाठी पहिले कस पाणाडी बोलून ह्या चा कडून बागायचो पण मित्रांनो त्याची काही गरज नही कारण आता आपण आपल्या मोबाइल वर्ण बघू शकता.

ते पण फ्री मध्ये एक अप्प आहे ते फक्त तुम्ही तुमच्या मोबाइल मध्ये डाऊनलोड करून घ्या .

जर तुम्हाला अप्प कस डाऊनलोड कराच ते काळात नसेल तर आम्ही खाली जस तास फक्त तुम्ही फोल्लो करा .

water detector app download

  • शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला Play Store वरती जायचे आहे आणि तिथे गेल्यावर आपल्याला Water Detector म्हणून शोधायचे आहे.
  • नंतर मित्रांनो तुम्हाला तिथे Water Detector ॲप येईल ते डाउनलोड करायचे आहे. डाउनलोड झाल्यावर ॲप उघडायचे /ओपन करायचे आहे. water detector app
  • ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला शेतामध्ये जायचे आहे आणि शेतात गेल्यानंतर ॲप ओपन करून Start करायचे आहे.
  • शेतकरी मित्रांनो Start केल्यानंतर तुम्हाला Scanning हे ऑप्शन दिसेल. Scanning झाल्यानंतर तुहाला जमिनीत किती टक्के पाणी आहे आणि किती फुटावर आहे ते त्यामध्ये दिसेल.
  • शेतकरी मित्रांनो या पद्दतीने तुम्हाला जर तुमच्या शेतात बोर किंवा इतर काही पाण्याचा स्त्रोत उपलब्ध करायचा असेल तर तुम्ही या ॲप च्या मदतीने तुम्ही जमिनीतले पाणी पाहू शकता.
  • बोर किंवा विहीर करताना शेतकऱ्याला फार चिंता असते की पाणी लागेल की नाही परंतु या आमच्या मदतीने तुम्ही पाणी बघू शकतात असा दावाही ॲप करत आहे.

मित्रांनो या App च्या माध्यमातून तुम्ही जमिनीत पाणी किती आहे याबाबत माहिती तुम्हाला शेतामध्ये बोर घ्यायचा ह्याची माहिती सहज मिळून जाईल.

जमिनीतील पाणी तपासणी साठी

👉 येथे क्लिक करा 👈

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला water detector app ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment