मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की rabies injection price कुत्र्याने चावा घेतल्याने रेबीजमुळे मृत्यू होऊ शकतो का? जाणून घ्या लक्षणे.
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
rabies injection price
मित्रांनो आज आपण ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की कुत्र्याने चावा घेतल्याने रेबीजमुळे मृत्यू होऊ शकतो का? त्या साठी शेवट पर्यंत नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.
आणि आकडेवारीनुसार, दरवर्षी रेबीजमुळे 18 ते 20 हजार नागरिकांचा मृत्यू होतो. भारतात रेबीजची जवळपास 30 ते 60 टक्के अशी प्रकरणं आहेत, ज्यात 15 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांचा समावेश आहे.
आणि महत्त्वाची बाब म्हणजे मुलांना जेव्हा कुत्रा चावतो तेव्हा त्याची तक्रार केली जात नाही.हाच खूप मोठा प्रॉब्लेम आहे.
रेबीज म्हणजे नक्की काय?
मित्रांनो रेबीज हा असा आजार आहे, जो रेबीज नावाच्या विषाणूद्वारे पसरतो. हे आपल्याला पैकी बराच लोकांना माहिती आहे आणि हा आजार मुख्यत्वे जनावरांमध्ये त्यातही कुत्र्यांमध्ये मोठ्या संख्येने आढळतो.
आणि जर एखाद्या प्राण्याला हा आजार झाला असेल आणि तो मनुष्याला चावला तर तो त्यांच्यातही पसरतो. हे आपल्याला माहितीच आहे.
आणि हा विषाणू संसर्ग झालेल्या जनावरांच्या लाळेत असतो. जर या आजाराने ग्रस्त असलेला जनावर मनुष्याला चावला तर हा विषाणू लाळेद्वारे मनुष्याच्या रक्तात मिसळतो.
रेबीज आजाराची नक्की मुख्य लक्षणे?
मित्रांनो जर एखाद्या प्राण्याला रेबीजचा आजार असेल आणि त्याने एखादा प्राणी चावला असेल तर त्याची लक्षणे काही दिवसातच दिसू लागतात. हे मात्र नक्की
दुसरीकडे, रेबीजची काही प्रकरणे अशी देखील आहेत की लक्षणे ओळखण्यास बराच वेळ लागतो. आणि रेबीज या आजाराचे विशेष लक्षण म्हणजे जनावर चावल्यानंतर चावलेल्या भागाच्या आजूबाजूच्या स्नायूंमध्ये मुंग्या येण्यास सुरुवात होते.
रेबीजचा विषाणू रक्तात पोहोचतो, त्यानंतर तो मेंदूपर्यंत जातो.हे मात्र नक्की
रेबीज रोगाची नक्की लक्षणे काय आहेत ?
- तीव्र वेदना
- थकवा जाणवणे
- डोकेदुखी
- ताप येणे
- स्नायूंमध्ये वेदना
- चिडचिड होणे
- विचित्र विचार येणे
- पक्षाघात
- जास्त लाळ किंवा अश्रू येणे
- तीव्र राग येणे
- बोलताना त्रास होणे
- कोणावरही हल्ला करणे
नक्की कोणत्या प्राण्यांद्वारे रेबीज पसरतो?
मित्रांनो तस तर रेबीज हा रोज कुत्रे, मांजर आणि माकडांनी चावल्याने पसरतो. जर यापैकी कोणत्याही प्राण्याला रेबीज आजार असेल आणि तो माणसाला चावला तर त्यांनाही संसर्ग होतो.हे मात्र नक्की
रेबीजवर काही इलाज आहे का?
मित्रांनो जर रेबीजवर कोणताही इलाज नसला तरी काही लोक रेबीज झाल्यानंतरही बचावले आहेत. हे मात्र नक्की
आणि एखाद्या व्यक्तीला रेबीजग्रस्त कुत्रा चावला असेल तर त्याला वेळोवेळी लसीकरण करुन घ्यावे.जवळच्या सरकारी हॉस्पिटल ला जाऊन.
rabies injection price
मित्रांनो जर रेबीज च्या injection price बदल बोलायचं झाल तर सरकारी हॉस्पिटल मध्ये फक्त 10 ते 20 रुपयाला मिळते आणि जर तुम्ही private हॉस्पिटल मधून घेतला तर ते तुम्हाला 2500 ते 3000 रुपयाला मिळेल .
टीप : वरील सर्व बाबी मराठी फोरेवर केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून मराठी फोरेवर कोणताही दावा करत नाही. कोणतेही उपाय करण्यापूर्वी डॉक्टर आणि तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350 )
(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)
(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )