10 हजारपेक्षा कमी किंमत येतात हे स्मार्टफोन बघा लगेच | Smartphone Under 10K

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Smartphone Under 10K म्हणजे 10 हजारपेक्षा कमी किंमत येतात हे स्मार्टफोन बघा लगेच.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Smartphone Under 10K

मित्रांनो आता स्मार्टफोन मार्केटमध्ये जवळपास रोज एकामागून एक नवीन फोन लॉन्च होत आहेत हे आपल्याला माहितीच आहे.

आणि अशा परिस्थितीत स्वतःसाठी योग्य फोन निवडणे एवढ सोपे नाही. Realme, Xiaomi आणि Poco सारख्या ब्रँडद्वारे बजेट सेगमेंटमध्ये अनेक पर्याय ऑफर केले जात आहेत हे मात्र नक्की. Smartphone Under 10K

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

अशातच आम्ही तुम्हाला 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या टॉप स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत. त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

1. Redmi 9 स्मार्टफोन

मित्रांनो Xiaomi Redmi ब्रँडिंग असलेल्या या डिव्हाइसमध्ये 60Hz IPS LCD डिस्प्ले आणि 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे हे मात्र नक्की हा फोन जबरदस्त तर आहेच

आणि या फोनमध्ये ऑक्टा-कोर 2.3GHz MediaTek Helio G35 प्रोसेसर आहे. Redmi 9 मध्ये 13MP प्रायमरी कॅमेरा आहे. याची किंमत 9,499 रुपये आहे. जर तुमचं बजेट कमी असेल तर नक्कीच हा मोबाइल घ्या. Smartphone Under 10K

2.Realme Narzo N53 स्मार्टफोन

मित्रांनो या Realme स्मार्टफोनची किंमत 8,999 रुपये झाली आहे आणि यात 90Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले आहे.हा पण फोन एक नंबर आहे कमी पैशया मध्ये

आणि या फोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे. यात 50MP क्षमतेचा प्रायमरी कॅमेरा आहे. या फोनमध्ये 8MP सेल्फी कॅमेरा सेन्सरसह Unisoc T612 प्रोसेसर आहे. जर तुमचं बजेट कमी असेल तर नक्कीच हा मोबाइल घ्या. Smartphone Under 10K

3.Poco C55 स्मार्टफोन

मित्रांनो हा Poco चा स्मार्टफोन Amazon वरून 8,443 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. हे मात्र नक्की आणि यात 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

या फोनच्या मागील पॅनलवर 50MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. हे MediaTek Helio G85 प्रोसेसरसह परफॉर्मन्स मिळवते. याशिवाय HD+ रिझोल्यूशनसह 6.71 इंच डिस्प्ले उपलब्ध आहे.

जर तुमचं बजेट कमी असेल तर नक्कीच हा मोबाइल घ्या एक नंबर फोन आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Smartphone Under 10K ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment