आता दिल्ली पोलिसात बंपर भरती 12वी पासही करू शकतात  अर्ज वाचा सविस्तर | SSC Constable Notification 2023

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की SSC Constable Notification 2023 आता दिल्ली पोलिसात बंपर भरती 12वी पासही करू शकतात  अर्ज वाचा सविस्तर.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

SSC Constable Notification 2023

मित्रांनो आता कॉन्स्टेबल भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक खूप आनंदाची आणि म्हत्वाची बातमी आहे.

आता कर्मचारी निवड आयोगाने दिल्ली पोलिसांमध्ये कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज सुरू केले आहेत.हे मात्र नक्की ज्यांना कॉन्स्टेबल बनायच आहे त्यांनी लगेच आता अर्ज करा.SSC Constable Notification 2023

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

इच्छुक उमेदवार एसएससी अधिकृत वेबसाईट ssc.nic.in वर जाऊन नोंदणी करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे.हे मात्र लक्षसात ठेवा.

किती पदांसाठी भरती  

  • स्टाफ सिलेक्शन कमिशन दिल्ली पोलिसांमध्ये कॉन्स्टेबल (कार्यकारी) पुरुष आणि महिलांच्या 7547 पदे भरणार आहे.
  • कॉन्स्टेबल (कार्यकारी) पुरुषांसाठी 4453 पदे आहेत.
  • तर, कॉन्स्टेबल (कार्यकारी) पुरुष (माजी सैनिक (इतर) (अनुशेष अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसह) ची 266 पदे,
  • कॉन्स्टेबल (कार्यकारी) पुरुष (माजी सैनिक कमांडो (पॅरा-3.1) च्या 337 पदे, (अनुशेष अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसह)) समाविष्ट आहेत.
  • कॉन्स्टेबल (कार्यकारी) महिलांसाठी 2491 पदे आहेत. 

पात्रता काय असावी नक्की

मित्रांनो उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेनंतर केली जाईल. या वर्षाच्या अखेरीस ही परीक्षा होणार आहे.हे मात्र ल्क्ष्सत ठेवा.  

आणि उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून 10+2 (वरिष्ठ माध्यमिक) उत्तीर्ण असावा. SSC Constable Notification 2023

त्याच वेळी, सेवारत, सेवानिवृत्त किंवा दिवंगत दिल्ली पोलिस कर्मचारी/दिल्ली पोलिसांचे मल्टी-टास्किंग कर्मचारी आणि बॅंड्समन, बगलर्स यांचे मुलगे/मुलींना 11वी पासपर्यंतच्या पात्रतेमध्ये सूट देण्यात आली आहे. 

फी किती असेल

मित्रांनो SSC कॉन्स्टेबल भरती 2023 साठी, उमेदवारांना 100 रुपये शुल्क जमा करावे लागेल.

आरक्षणासाठी पात्र असलेल्या अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि माजी सैनिक (ESM) उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. 

(हे पण वाचा: आता SBI मध्ये होणार तब्बल 2OOO पदांची भरती लगेच अर्ज करा | SBI PO Recruitment )

अर्ज कसा करायाच ?

  • SSC कॉन्स्टेबल भरती 2023 साठी पहिली अधिकृत साईट ssc.nic.in वर जा.
  • यानंतर, होमपेजवर, तुम्हाला दिल्ली पोलिस परीक्षा-2023 मधील कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव्ह) पुरुष आणि महिला यांच्या माहितीवर क्लिक करावे लागेल.
  • लॉगिन तपशील भरल्यानंतर सबमिट वर क्लिक करा.
  • अर्ज भरल्यानंतर फी भरा. यानंतर तुमचा फॉर्म भरला जाईल. 

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला SSC Constable Notification 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment