आता शेतकर्‍याला शेतीला तार कुंपण योजना साठी मिळणार 90 टक्के अनुदान | Tar Kumpan Yojana Maharashtra

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Tar Kumpan Yojana Maharashtra आता शेतकर्‍याला शेतीला तार कुंपण योजना साठी मिळणार 90 टक्के अनुदान.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Tar Kumpan Yojana Maharashtra

तसेच मित्रांनो आपले शेतकरी बांधव रात्रंदिवस राबून अतिशय कष्टाने शेती करतात,आणि परंतु जेव्हा त्याच्या कष्टाचा फळ घ्यायची वेळ येते तेव्हा काही तरी प्रॉब्लेम येतच.

जस की पाळीव प्राणी तसेच इतरही वन्यजीव शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत करतात हे आपल्याला माहितीच आहे त्यामुळे त्याची इतक्या दिवसाची मेहनत वाया जाते.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

परंतु आता महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या वायर फेसिंग सबसिडी स्कीम या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी आपल्या शेतीचे होणारे नुकसान टाळू शकतात.

आता तुम्ही मनाल ते कस त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि अप्ल्यला शेतकरी मित्राला नक्की शेर करा .

या योजने अंतर्गत शेतीसाठी काटेरी कुंपण करण्यासाठी 90 टक्के अनुदान देखील दिले जाते. हे मात्र नक्की यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा लागतो .  Tar Kumpan Yojana Maharashtra

या लेखात आपण या योजना ची माहिती व योजनेचा उद्देश, यासाठी अर्ज कसा करावा? योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ई. विषय अगदी आपल्या मराठी भाषेत जाणून घेऊ.

मित्रांनो जसे की आपणाला माहितीच आहे की शेतपिकाचे वन्यजीवांपासून मोठ्या प्रमाणावर नुकसान होते हे नुकसान टाळण्यासाठी डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्प योजने अंतर्गत शेतीला काटेरी कुंपण करून घेता येते.

फक्त यामध्ये शेतकऱ्याला कुंपण करण्यासाठी 90% पर्यंत अनुदान देखील देण्यात येते. ज्यामुळे ही योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने फारच सोयीस्कर आणि लाभदायी आहे.अस मनायला काही हरकत नाही.

या योजनेचा मुख्य उद्देश

  • शेतकरी मित्रांनो या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकरी बांधव आपल्या शेताला तर कुंपण करून कष्टाने पिकवलेल्या पिकाचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करू शकतात.
  • तार कुंपण करून वन्यपणापासून संरक्षण मिळवल्याने शेतकरी शेतीमधून चांगले उत्पन्न मिळवू शकतात.
  • यामधून विकासाला चालना मिळून उत्पादकता आणि पर्यायी रोजगार संधी वाढतील. या योजनेमुळे वन्यजीव आणि मनुष्य यांच्यातील संघर्ष टाळता येईल आणि मनुष्य आणि वन्यजीव यांचे जीवन वाचवता येईल.

तार कुंपन योजनेत सहभागी होण्यासाठी वाचा अटी

  • ज्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ हवा आहे, त्या शेतकऱ्यांच्या सदर जागेवर अतिक्रमण नसावे.
  • शेतकऱ्यांनी निवडलेले हे क्षेत्र वन्य प्राण्यांचे नैसर्गिक भ्रमण मार्गामध्ये नसावे.
  • सदर जमिनीचा वापर प्रकार पुढील दहा वर्ष बदलता येणार नाही असा ठराव समितीला सादर करावा लागेल.
  • शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा आहे, अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात वन्य प्राण्यांपासून शेत पिकांचे नुकसानी होत असल्याबाबत ग्राम परिस्थिती विकास समिती / संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा ठराव जोडावा.
  • त्याअनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्ज सादर करावे लागेल.
  • तार कुंपण योजनेअंतर्गत 2 क्विंटल काटेरी सोबतच 30 खांब 90 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना पुरवण्यात येणार आहेत.
  • तर उर्वरित 10% रक्कम ही शेतकऱ्यांना स्वतः भरावी लागणार आहे.

तार कुंपन योजनेचा अर्ज कोठे करायचा

  1. तार कुंपण योजना 2023 अंतर्गत जर शेतकऱ्यांना अर्ज करायचा असेल तर तो अर्ज पंचायत समितीमध्ये करायचा आहे.
  2. विहित नमुन्यातील अर्ज शेतकऱ्याने आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे सादर करायचा आहे. Tar Kumpan Yojana Maharashtra
  3. त्यानंतर जे लकी ड्रॉ पद्धतीने याची निवड होणार आहे आणि यामध्ये तुमचा नंबर लागल्यास तुम्हाला लवकरच कळवले जाईल.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • सातबारा उतारा
  • गाव नमुना ८ अ
  • जात प्रमाणपत्र
  • शेतकऱ्याचे आधार कार्ड
  • एकापेक्षा जास्त शेत मालक असल्यास अर्जदाराला प्राधिकृत करण्याचे अधिकार पत्र
  • ग्रामपंचायतीचा दाखला
  • समितीचा ठराव व त्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Tar Kumpan Yojana Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment