आता तलाठी भरती उत्तरपत्रिका या वेबसाईटवर पहा लगेच मोबाइल वर्ण | talathi Bharti exam result 2023

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की talathi Bharti exam result 2023 आता तलाठी भरती उत्तरपत्रिका या वेबसाईटवर पहा लगेच मोबाइल वर्ण .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

talathi Bharti exam result 2023

मित्रांनो आपल्या माहितीच आहे की तलाठी भारती मध्ये भरपूर लोकांनी एक्झॅम दिली आता उत्तरपत्रिका पाहण्यासाठी बरेच लोक वाट पाहात आहेत आता त्यंच्या साठी आता उत्तरपत्रिका आले आहेत.   

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

जर जे कोणी संबंधित उमेदवादारांच्या ऑनलाइन लॉगइनमध्ये सोय करण्यात आली आहे हे मात्र नक्की आणि आता

उमेदवारांना काही हरकत असल्यास ती परीक्षा घेणाऱ्या कंपनीकडे नोंदविताही येणार आहे. तलाठी भरती परीक्षा पार पडल्यानंतर आता

भूमी अभिलेख विभागाकडून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आता परीक्षा दिलेल्या उमेदवारांना उत्तरतालिका पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे. talathi Bharti exam result 2023

उत्तरतालिका पाहिल्यानंतर उमेदवारांना काही शंका, आक्षेप, हरकत असल्यास परीक्षा

घेतलेल्या टीसीएस कंपनीकडून दुवा (लिंक) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एका हरकतीला १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे हे मात्र नक्की.

आणि आक्षेप योग्य असल्यास ही रक्कम संबंधित उमेदवाराला परत केली जाणार आहे. मात्र, आक्षेप अयोग्य असल्यास १०० रुपये शुल्क परत केले जाणार नाही.

तसेच उमेदवारांकडून नोंदविण्यात आलेले आक्षेप टीसीएस कंपनीच्या समितीकडे जातील. या समितीकडून प्राप्त आक्षेपांचे निरसन केले जाणार आहे, अशी माहिती अपर जमाबंदी आयुक्त आणि तलाठी भरती परीक्षेचे समन्वयक आनंद रायते यांनी दिली. 

Talathi bharti exam 2023

  • महाराष्ट्र तलाठी भरतीच्या वेबसाइटला भेट द्या.
  • उत्तरतालिका लिंकवर क्लिक करा.
  • आपला युसरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे.
  • महाराष्ट्र तलाठी उत्तरतालिका PDF डाउनलोड करा.
  • उत्तरतालिका ची प्रिंट काढा.

तलाठी भरती उत्तरतालिका या वेबसाईटवर पहा

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला talathi Bharti exam result 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment