आता वाहन चालवताना ट्रॅफिक पोलिसांनी पकडले? कागदपत्रे नाहीत? आता काय करायचं वाचा सविस्तर | Traffic Challan Rules 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Traffic Challan Rules 2023 आता वाहन चालवताना ट्रॅफिक पोलिसांनी पकडले? कागदपत्रे नाहीत? आता काय करायचं वाचा सविस्तर.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Traffic Challan Rules 2023

मित्रांनो आपल्या भारतात वाहतूकीचे खूप कडक नियम लागू करण्यात आले आहे परंतु, त्याचे उल्लंघन झाल्यास कारवाई देखील करण्यात येते हे तर आपल्याला महितीचा आहे.

आणि आता कोणत्याही रस्त्यावरुन प्रवास करताना वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे.बरेचदा आपल्याला ट्रॅफिक पोलिसांनी पकडल्यानंतर आपण घाबरतो.  Traffic Challan Rules 2023

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

कित्येक वेळा नियमांचं पालन करुनही वाहतूक पोलीस दंड आकारतील असा गैरसमज देखील केला जातो. देशात ड्रिंक अँड ड्राईव्हबाबत कडक नियम असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

जर मित्रांनो तुम्ही देखील ड्रायव्हिंग (Driving) करत असाल आणि तुम्हाला ट्रॅफिक पोलिसांनी पकडले, कागपत्रे नाहीत अशावेळी काय कराल?

कायद्यामध्ये याबाबत कोणती तरतूद आहे. आपले कागदपत्रे आपल्या सोबत नसताना दंड भरावा लागेल का? असे अनेक प्रश्न जर तुम्हालाही पडले असतील तर जाणून घेऊया कायदेतज्ज्ञ यांच्याकडून त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा शेर करा.

तसेच मित्रांनो आपल्याला दुचाकी किंवा चारचाकी चालवताना एखाद्याला पोलिसांनी पकडले आणि कागदपत्रे नसतील तर घाबरुन जाऊ नका लगेच.

आता अशावेळी सेंट्रल मोटर व्हेईकल्स रुल्सच्या १३९ नियमानुसार आपल्या वाहनाचे कागदपत्रे  एखाद्या वर्दीतील पोलिसांनी मागितले तर त्यांना देऊ शकतो.

परंतु, जर आपल्याकडे गाडीची कागदपत्रे जसे की, Driving Licensee, RCTC Book, Insurance, PUC त्यावेळेला नसतील तर आपण त्यांना इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये, Digi Locker मधून त्यांना दाखवू शकतो हे मात्र नक्की .

कागदपत्रे नसल्यास काय कराल?

मित्रांनो जर तुमच्याकडे गाडीची कागदपत्रे नसतील तर पंधरा दिवसांच्या आतमध्ये ज्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रे मागितली त्यांना आपण रजिस्टर पोस्टाने त्याची पत्र पाठवू शकतो.  Traffic Challan Rules 2023

आपल्याकडे कागदपत्रे असताना देखील दंड झाला असेल तरीसुद्धा पंधरा दिवसांच्या आत आपण त्याची प्रत रजिस्टर पोस्टाने पाठवली तर आपला दंड रद्द होऊ शकतो. त्यामुळे गाडी चालवताना या गोष्टी लक्षात ठेवा. आणि ही महिती आपल्या मित्राला नक्की शेर करा.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Traffic Challan Rules 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment