बापरे सणासुदीत तूर डाळीचे भाव गगनाला वाचा सविस्तर | Tur Dal Price 

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Tur Dal Price बापरे सणासुदीत तूर डाळीचे भाव गगनाला वाचा सविस्तर.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Tur Dal Price 

 मित्रांनो आपल्या देश्यामध्ये महागाईने पिचलेल्या सर्वसामान्यांना आणखी एक दणका मिळाला आहे. हे मात्र नक्की आताच मागील काही महिन्यापासून टोमॅटो व इतर भाज्यांच्या दरात सतत वाढ होताना पाहायला मिळाली.

पण अशातच ऐन सणासुदीत तूरडाळ सुद्धा महागली आहे. त्यामुळे गृहिणींना पुन्हा एकदा महागाईचा चटका थोडा फार का होईना सोसावा लागणार हे मात्र नक्की . Tur Dal Price

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

मागच्या दोन महिन्यांपूर्वी १०० रुपयांवर असलेली तूरडाळ सध्या प्रतिकिलो १६० ते १७० रुपयांवर आली आहे.

हरभरा डाळ, उडीद डाळ, मसूर व मूग डाळीच्या भावातही मागील दोन महिन्यांत सरासरी २० रुपयांनी वाढ झाली.हे मात्र नक्की

अशातच या डाळींच्या दरातील तेजी वर्षभर अशी राहील अशी माहिती समोर येत आहे.त्या मुळे गृहिणींना पुन्हा एकदा महागाईचा चटका थोडा फार का होईना सोसावा लागणार

आणि आता अवकाळी पाऊस व कडाक्याच्या उन्हामुळे डाळींच्या उत्पादनाला अधिक फटका बसला आहे.त्यामुळे घाऊक बाजारात डाळींची आवक कमी होत असून दरात वाढ होत आहे.

मित्रांनो सध्या किरकोळ बाजारात डाळींचे दर ३० ते ३५ टक्के तर कडधान्यांचे दर २० ते २२ टक्क्यांनी कडाडले आहे.हे मात्र नक्की

आणि जागतिक बाजारातील कडधान्यांच्या वाढत्या दरामुळे देशांतर्गत बाजारात डाळींच्या दरात वाढ नोंदविण्यात आली आहे.

हे मात्र नक्की मागील दोन महिन्यात तूरडाळ १०० ते ११० रुपयांवरुन १६० ते १७० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. हरभरा डाळ ५७ ते ५८ रुपयांवरुन ७० रुपये प्रतिकिलोवर गेली आहे.

आणि मित्रांनो तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून शेतकरी विक्री करत असलेल्या तुरडाळीला मंगळवारी २९ ऑगस्ट रोजी सरासरी १०,००० ते १३,००० रुपये दर मिळाला.

येत्या काळात तूरडाळीच्या दरात घट होण्याची शक्यता कमी प्रमाणात वर्तवण्यात आली आहे.हे शेतकर्‍यांनी लक्षात घावे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Tur Dal Price ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: घरी बसून मतदान कार्ड फ्री मध्ये बनवा ५ मिनिटात मोबाईलवर | Voter Card Online Apply )

(हे पण वाचा: 30 हजार पदांसाठी शिक्षक भरती लगेच अर्ज करा | Maharashtra shikshak Bharti )

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment