महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या या योजना माहिती आहेत का? वाचा सविस्तर | mahadbt farmer scheme

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की mahadbt farmer scheme महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या या योजना माहिती आहेत का? वाचा सविस्तर.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

mahadbt farmer scheme

मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सरकार विविध योजना राबवत असते.हे मात्र नक्की कारण बराच लोकांना माहिती नाही की शेतकर्‍या साठी कोणत्या कोणत्या योजना आहेत ते.

पण तुम्ही टेंशन घेयू नका आम्ही सांगतो न कोणत्या कोणत्या योजना आहेत ते फक्त त्या साठी तुम्हाला शेवट पर्यन्त नक्की वाचव लागेल आणि आपल्या मित्राला शेर कराव लागेल. mahadbt farmer scheme

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आणि आता महाडीबीटी पोर्टल अंतर्गत शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या अनुदान योजना राबवल्या जात आहे, याची माहती घेऊया.

या योजनेच्या माध्यामातून शेतकऱ्यांनी शेती करणं सोपं होत असते. योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते.अस म्हणायला काही हरकत नाही.

1. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना

मित्रांनो शेतीसाठी पुरेसे पाणी मिळावे, यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये सुक्ष्म सिंचन योजना राबवली जातेय. आणि ती प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तुषार सिंचन आणि ठिबक सिंचनासाठी अनुदान दिले जाते.हे आपल्याला माहितीच आहे.  

आणि प्रधानमंत्री कृषी ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन योजनेअंतर्गत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ५५ टक्के अनुदान दिले जाते.

तर इतर शेतकऱ्यांसाठी ४५ टक्के अनुदान दिले जाते.हे मात्र नक्की त्या साठी शेवट पर्यन्त नीट वाचा आणि आपल्या शेतकरी मित्राला नक्की शेर करा.

आपल्या देशातील सर्व शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ मिळतो.आणि ह्या योजना च्या फायदा बराच लोकांनी घेतला आणि आता तुम्ही पण घ्या. mahadbt farmer scheme

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही जातीची अट नाहीये. परंतु जर अर्जदार शेतकरी एससी एसटी जातीचा असेल, तर त्याला जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.

या योजना साठी पात्रता

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • शेतजमिनीचा सातबारा प्रमाणपत्र आणि आठ प्रमाणपत्र
  • जर अर्जदार अनुसूचित जाती जमातीचा असल्यास जातीचा दाखला द्यावा.
  • शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी विद्युत जोडणी असणे आवश्यक
  • वीज बिलाची पावती
  • पाच हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेतच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
  • तसेच ज्या शेतकऱ्याने २०१६-१७ च्या आधी या योजनेचा लाभ घेतलेला असेल, तर पुढील 10 वर्ष त्याला त्या सर्वे नंबरसाठी या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

अर्ज कुठे कराल पुढील प्रमाणे

मित्रांनो इच्छुक आणि पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत.

लाभ प्रक्रिया कशी असेल

  • फॉर्म भरल्यानंतर शेतकऱ्याला सुक्ष्म सिंचन प्रणाली विकत घेण्यासाठी पूर्व मंजुरी मिळेल.
  • या मंजुरीनंतर शेतकरी अधिकृत विक्रेत्याकडून सुक्ष्म सिंचन प्रणाली विकत घेऊन शकतो.
  • या सिंचन प्रणालीच्या पावत्या ३० दिवसाच्या आत ऑनलाईन महाडीबीटी पोर्टलवरती अपलोड कराव्यात.

2. नमो शेतकरी महा सम्मान निधि योजना

शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याच्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारद्वारे ‘नमो शेतकरी महा सन्मान निधि योजना’ राबवण्यात येतेय. mahadbt farmer scheme

म्हणजे सरकारकडून योजनेच्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात.होय हे खर आहे आणि आता पर्यन्त बराच लोकांना ह्याचा फायदा झाला आहे .

या योजना साठी पात्रता

  • या योजनेसाठी इच्छुक शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असवा.
  • या योजनेच्या अंतर्गत राज्यातील शेतकरी अर्ज करू शकतील.
  • शेतकऱ्यांकडे स्वता:च्या नावे शेतजमीन असावी.
  • कृषी विभागात अर्जदाराची शेतकरी म्हणून नोंदणी असावी.
  • शेतकऱ्यांच्या नावे बँकेत खाते असावे. ते बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे.

या योजना साठी लागणारे कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रहिवाशी दाखला.
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक खात्याचा तपशील
  • सातबारा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला mahadbt farmer scheme ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment