मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की What Are the Healthiest Times to Eat Meals आपल्या जेवणाची योग्य वेळ कोणती असयला हवी वाचा सविस्तर .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
What Are the Healthiest Times to Eat Meals
मित्रांनो आपल्या जीभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण सतत काही ना काही खात असतो हे मात्र नक्की यामध्ये काही पदार्थ हे चटकदार असतात तर काही आरोग्यदायी.
आणि आता अशातच खाण्या-पिण्याची योग्य वेळ आपल्या शरीरावर खूप परिणाम करते हे मात्र नक्की .
अनेकांना सवय असते की, कामाच्या गडबडीत अनेकजण नाश्ता वगळतात. आणि त्यामुळे दुपारच्या जेवणात हे अधिक प्रमाणात खातात हे मात्र नक्की.
आणि सकाळचा नाश्ता वगळल्याने त्याचा परिणाम आपल्या शरीरा वर होतो. वात, पित्त आणि कफवर परिणाम होऊन संतुलन बिघडते. ज्यामुळे आजारी पडण्याची खूप शक्यता असते हे मात्र नक्की. What Are the Healthiest Times to Eat Meals
डॉ. समीर भाटी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, जेवणाची (Dinner) योग्य वेळ (Time) आणि त्यामध्ये असणारे अंतर तपासायला हवे.
ज्यामुळे यातून मिळणारे पोषण आरोग्यासाठी चांगले असते. जाणून घेऊया जेवणाची योग्य वेळ कोणती? त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा.
४ ते ५ तासांचे अंतर असावे
मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतात तीन वेळा जेवण केले जाते. सकाळचा नाश्ता (Morning Breakfast), दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण.
दोन्ही जेवणाच्या वेळी चार तासांचे अंतर असायला हवे कारण जेवण पचण्यास अधिक वेळ लागतो हे मात्र नक्की .
सकाळी आणि संध्याकाळच्या वेळीत किमान १२ तासांचे अंतर असायला हवे. आपल्या प्रत्येकाचा सकाळी उठण्याची वेळ ही वेगळी असते. त्यामुळे जेवणाची वेळ ही बदलते.
हे मात्र नक्की म्हणाणून अशातच सकाळी उठल्यानंतर ३ तासाच्या आत आपल्याला नाश्ता करायला हवा. जर तुम्ही सकाळी ६ वाजता उठत असाल तर तुम्ही ९ च्या आत नाश्ता करायला हवा.
नाश्ता वगळू नका कारण ?
मित्रांनो आता सकाळचा नाश्ता हा आरोग्यासाठी अधिक चांगला असतो. यासाठी सगळ्यात चांगली वेळ ही सकाळी ७ ते ९ आहे.
परंतु, काही लोक कामाच्या गडबडीत सकाळचा नाश्ता हा दुपारच्या जेवणाच्या वेळी करतात हे मात्र नक्की.ज्यामुळे गॅस, अॅसिडिटी, ब्लोटिंगसारख्या त्रासांना सामोरे जावे लागते. What Are the Healthiest Times to Eat Meals
आणि आता सकाळी योग्य वेळी नाश्ता केला तर दुपारी जेवण १२.३० ते २ च्या मध्ये करायला हवे. यावेळी आपले मेटाबॉलिज्म सगळ्यात चांगले काम करते.
यामुळे जेवणही चांगल्याप्रकारे पचते. जर तुम्ही कामात व्यस्त असाल तर जास्तीत जास्त तीन वाजता जेवण कराहे मात्र नक्की ,
दुपारच्या जेवणात उशीर नको कारण ?
आपल्याला माहितीच आहे की काही लोकांना कामाच्या गडबडीत जेवण करता येत नाही. कारण त्यामुळे ते कधी कधी ४ वाजता जेवतात असे करणे चुक आहे.
आणि आपण उशिरा जेवल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच वजनही झपाट्याने वाढेल हे मात्र नक्की .
रात्रीचे जेवण कधी करावा ?
मित्रांनो आता रात्रीचे जेवण हे झोपण्याच्या २ ते ३ तासांपूर्वी करायला हवे. परंतु, रात्रीही लवकर जेवायला हवे. रात्री जेवण्याची योग्य वेळ ही ७ ते ८ असायला हवी. What Are the Healthiest Times to Eat Meals
हे मात्र नक्की कारण रात्री उशिरा जेवल्याने अपचनाची समस्या वाढते. त्यामुळे ताण येतो आणि झोप खराब होते. शरीरातील चरबी देखील वाढते हे मात्र लक्षात ठेवा.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला What Are the Healthiest Times to Eat Meals ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350 )
(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)
(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )