मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Gold Silver Price Today तुमच्या शहरात असे आहेत सोने चांदीचे दर बघा मोबाइल वर्ण लगेच.
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
Gold Silver Price Today Maharashtra
मित्रांनो आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर आज सोने चांदी खरेदीचा आजचा प्लान असेल तर लेटेस्ट रेट्स येथे तपासा मगच खरीदी करा मग तुमचं नक्कीच फायदा होईल.
तसेच इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम ५९९९० रुपये झाला.हे मात्र नक्की
आणि शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी तो ६०००० रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला होता. Gold Silver Price Today
त्यामुळे आज सोन्याच्या भावात १० रुपये प्रति दहा ग्रॅम घसरण नोंदवण्यात आली.हे मात्र नक्की
आणि जर मित्रांनो सोने सध्या त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकावरून सुमारे २,४६० रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त विकले जात आहे. ११ मे २०२३ रोजी सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता.
(हे पण वाचा: आता चुकून फोटो डिलीट झाले टेंशन नको घेयू फक्त हे स्टेप फोल्लो करा | How To Recover Deleted Photos )
आणि त्यावेळी सोन्याचा भाव ६१५८५ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.
आज चे चांदीचे दर
मित्रांनो आज चांदीचा दर ७३५०० रुपये प्रति किलोवर उघडला.आणि शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी ७३५०० रुपये प्रतिकिलो दरावर बंद झाली होती.
त्यामुळे चांदीचा दरात किलोमागे कोणतीही वाढ अथवा घट झालेली नाही.हे मात्र नक्की Gold Silver Price Today
सोने चांदीचे दर मोबाईलवर चेक करा
मित्रांनो जर तुम्हाला २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता.
आणि तुम्हाला थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर मिळेल.यासोबतच तुम्ही सतत अपडेट्ससाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.हे मात्र नक्की
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Gold Silver Price Today ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350 )
(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)
(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )