आपल्या पाळीव प्राण्यांसोबत ट्रेनमधून प्रवास करता येतो का? वाचा नियम | Indian Railway Rule for Pet Animals

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Indian Railway Rule for Pet Animals आपल्या पाळीव प्राण्यांसोबत ट्रेनमधून प्रवास करता येतो का? वाचा नियम.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Indian Railway Rule for Pet Animals

मित्रांनो आता आपण रेल्वेने प्रवास करणारे लोक आहोत . रेल्वेने प्रवास करताना अनेकांना तो सुकर आणि व्यवस्थित व्हावा असे वाटते ते तुम्हाला पण वाटतच असेल .

आपण नेहमी भारतीय रेल्वे ही लांबचा प्रवास रेल्वे लांबच्या ठिकाणी प्रवास करताना अधिक सोयीस्कर समजली जाते.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

पण ट्रेनने प्रवास करताना आपल्याला पाळीव प्राण्यासोबत प्रवास करायचा असतो. परंतु, गावी जाताना आपल्याला ट्रेनमधून प्रवास करता येईल का? भारतीय रेल्वे यावर काही दंड आकारेल का?

आणि आपल्यासोबत पाळीव प्राण्याचे तिकीट देखील खरेदी करावे लागेल का असे अनेक प्रश्न तुम्हाला नक्कीच निर्माण होतात.

आपली भारतीय रेल्वेने पाळीव प्राण्यांसाठी वेगळे नियम केले आहेत. जाणून घेऊया त्याबद्दल आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

रेल्वेचा नक्की नियम काय आहेत ?

मित्रांनो आता पाळीव प्राण्याला सोबत नेण्यासाठी पार्सल तिकीट बुक करावे लागेल. हे मात्र नक्की आणि जर तुम्ही सोबत कुत्रा किंवा मांजर घेत जात असाल तर तुम्ही त्यांना कोचमध्ये सोबत घेऊ जाऊ शकता.

आणि तुम्ही फक्त पाळीव प्राण्यांना फस्ट एसीमध्ये घेऊन जाऊ शकता. यासाठी तुम्हाला त्यांचे वजन आणि आकारानुसार शुल्क भरावे लागेल हे मात्र नक्की आणि हे लक्षात ठेवा. Indian Railway Rule for Pet Animals

मित्रांनो तसेच यामध्ये भारतीय रेल्वे ऑनलाइन बुकिंगची  सुविधा देखील उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन तिकीट बुक करु शकता.

त्यासाठी प्राळीव प्राण्यांच्या वजनानुसार शुल्क भरावे लागेल. आणि आता तुम्ही एसी २ टायर, एसी ३ टायर, एसी एसी चेअर कार, स्लीपर क्लास आणि सेकंड क्लास कोचमध्ये पाळीव प्राणी घेऊ शकत नाही हे मात्र लक्षात ठेवा.

पाळीव प्राणी घेऊ जाताना हे नियम लक्षात ठेवा फक्त

  • मित्रांनो आपल्या पाळीव प्राण्याला रेबीज प्रतिबंधक लस दिली आहे की नाही ते पाहा. याशिवाय सोबत पशुवैद्यकीय प्रमाणपत्र ठेवा म्हणजे काहीही प्रॉब्लेम होणार नाही.
  • आणि प्रवासादरम्यान पाळीव प्राण्यांच्या आहारासाठी (Food) पाळीव प्राण्याचे मालक जबाबदार असतील असे नियम आहेत. त्या साठी फूड सोबत ठेवा .
  • परंतु याशिवाय प्रवासादरम्यान पाळीव प्राण्याला काही दुखापत झाल्यास त्याची जबाबदारीही पाळीव प्राण्यांच्या मालकाची असेल हे मात्र नक्की.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Indian Railway Rule for Pet Animals ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment