मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Mera Bill Mera Adhikar Yojana मोदी सरकार देतेय करोडपती बनण्याची मोठी संधी या लकी ड्रॉमध्ये वाचा सविस्तर.
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
Mera Bill Mera Adhikar Yojana
मित्रांनो देशातील सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करावे यासाठी सरकार अनेक योजना राबवत असते.हे आपल्याला माहितीच आहे आणि काही लोक नियमांचे पालन करतात तर काही लोक .
आणि आता यासोबतच सरकार अनेक आकर्षक ऑफर्सही देतात. यावेळी केंद्र सरकारने जीएसटी बिलांची संख्या वाढवण्यासाठी ‘मेरा बिल मेरा अधिकार योजना ‘ सुरू केली आहे.
ही योजना नक्की काय आहे आणि काय नही ते चला बगुयात ह्या पोस्ट मध्ये त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर .
आणि ही योजना 1 सप्टेंबर 2023 पासून सुरू झाली आहे. सरकारने या योजनेद्वारे 1 कोटी रुपयांचे आकर्षक बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. चला, या योजनेची सविस्तर माहिती घेऊया. Mera Bill Mera Adhikar Yojana
मेरा बिल मेरा अधिकार योजना काय आहे?
मित्रांनो अर्थ मंत्रालयाने जाहीर केले आहे की ‘मेरा बिल मेरा अधिकार’ या योजनेंतर्गत लोकांना 1 कोटी रुपयांचे बक्षीस सोबत इतर अनेक बक्षिसे मिळणार आहेत.
सरकार दर महिन्याला या योजनेत 800 लोकांची निवड करेल. हे 800 लोक असे असतील जे दर महिन्याला त्यांचे GST बिल अपलोड करतील.
या 800 लोकांना 10,000 रुपयांचे बक्षीस आहे.हे मात्र नक्की Mera Bill Mera Adhikar Yojana
आणि आता या 800 लोकांव्यतिरिक्त, सरकार 10 लोकांची देखील निवड करेल ज्यांना 10 लाख रुपयांचे बक्षीस दिले जातील. 1 कोटी रुपयांच्या रकमेचा लाभ केवळ 2 लोकांनाच मिळणार आहे.
आता या योजनेचा लाभ फक्त त्या व्यापाऱ्यांनाच मिळेल जे तिमाही आधारावर जीएसटी (Goods And Service Tax) बिले अपलोड करतील.हे मात्र लक्षात ठेवा.
मित्रांनो यासाठी व्यापाऱ्यांना त्यांचे GST बिल हे मेरा बिल मेरा अधिकार या अॅपवर अपलोड (Upload) करावे. या व्यतिरीक्त अधिकृत वेबसाइट web.merabill.gst.gov.in यावर जाऊन GST बिल अपलोड करू शकतो.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यापाऱ्यांना किमान 200 रुपयांचे जीएसटी बिल अपलोड करावे लागेल.हे मात्र नक्की
ही योजना का सुरू करण्यात आली?
मित्रांनो आणि अधिकाधिक लोकांना GST बिल घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी सरकारने ही योजना (Scheme) आणली आहे.आपल्याला माहितीच आहे बरेच लोक जीएसटी बिल्ल घेत नाहीत. म्हणून ही योजना आणली आहे .
आणि याशिवाय जीएसटी बिलात वाढ होईल हे देखील मुखे कारण आहे. करचुकवेगिरीला आळा घालण्यासाठी ही योजना खूप प्रभावी ठरेल.अस म्हणायला काही हरकत नाही. Mera Bill Mera Adhikar Yojana
जेणेकरून अधिकाधिक लोकांना GST बिल घेण्यास प्रवृत्त करता येईल. याशिवाय जीएसटी बिलात वाढ हेही कारण आहे.
सरकार करबूडवेपणाला आळा घालण्यासाठी ही योजना खूप प्रभावी ठरेल अशी अपेक्षा आहे. याशिवाय या योजनेतून सरकारच्या उत्पन्नातही वाढ होईल.हे मात्र नक्की
GST बिल कसे अपलोड करावे पुढील प्रमाणे
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मेरा बिल मेरा अधिकार अॅप डाउनलोड करावे लागेल . तुम्हाला अॅप वापरायचे नसेल तर तुम्ही web.merabill.gst.gov.in वर जाऊ शकता.
- यानंतर तुम्हाला तुमचे GST बिल अपलोड करावे लागेल. एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही किमान 200 रुपयांचे GST बिल अपलोड केले पाहिजे.
- या योजनेत वापरकर्ता एका महिन्यात केवळ 25 जीएसटी बिले अपलोड करू शकतो.
योजनेचा लाभ तुम्हाला नक्की कसा मिळणार?
मित्रांनो पहिले तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला (GSTIN) इनव्हॉइस क्रमांक, बिलाची रक्कम, कराची रक्कम आणि तारीख इत्यादी माहिती भरावी लागेल. Mera Bill Mera Adhikar Yojana
आणि आता याशिवाय या योजनेचा लाभ घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला मेरा बिल मेरा अधिकार अॅपवर त्याचा पॅन क्रमांक, आधार क्रमांक, बँक खात्याची माहिती अपलोड करावी.
विजेत्याला ही सर्व माहिती 30 दिवसांच्या आत द्यावी लागेल.हे मात्र नक्की आणि ही माहिती आपल्या मित्राला नक्की शेर करा.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Mera Bill Mera Adhikar Yojana ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350 )
(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)
(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )