आता नाशकात आरोग्य अग्निशामक विभागात ५८७ जागांसाठी भरती लगेच अर्ज करा | Nashik Mahanagarpalika Bharti 2023

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Nashik Mahanagarpalika Bharti 2023 म्हणजे आता नाशकात आरोग्य अग्निशामक विभागात ५८७ जागांसाठी भरती लगेच अर्ज करा.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Nashik Mahanagarpalika Bharti 2023

मित्रांनो आता आरोग्य विभागात काम करु पाहणाऱ्या तरुणांसाठी खूप मोठी सुवर्णसंधी आहे.हे मात्र नक्की आणि त्याचा फायदा नक्की घ्या.

आणि नाशिक महापालिकेत आरोग्य अग्निशमन विभागात ५८७ जागांसाठी भरतीची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. ही भरती प्रक्रिया दिवाळीनंतर सुरु होईल हे मात्र नक्की.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

मित्रांनो या संदर्भातील परीक्षेचा प्रस्ताव हा प्रशासनाने आयुक्तांकडे पाठवला आहे. यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संस्थेत पाठवला जाणार आहे.

आणि आता यासाठी दिवाळीपूर्वीच महापालिकेत भरतीची प्रक्रियेला सुरुवात होणार आहे असे म्हटले जात आहे पूर्ण माहिती वाचून घेणं साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा. Nashik Mahanagarpalika Bharti 2023

(हे पण वाचा: मोदी सरकार देतय मोफत शिलाई मशीनमहिलांना आजच करा अर्ज| PM Free Silai Machine Yojana 2023)

मित्रांनो नाशिक महापालिकेत मागील २४ वर्षात कोणतीही भरती प्रक्रिया राबवली गेली नव्हती. म्हणूनच सध्या अडीच हजार पदे रिक्त आहेत.

आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे महापालिका यंत्रणेवर ताण पडत आहे.हे मात्र नक्की यामुळे तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी अग्निशमन, आरोग्य आणि वैद्यकीय विभासाठी ६७१ पदांना भरतीसाठी मंजुरी दिली होती.

परंतु सध्या ही प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात येत असून टीसीएस कंपनीत भरती सुरु होऊ शकते.

यामध्ये आरोग्य आणि अग्निशामक विभागातील पदांसाठी इच्छूक असणाऱ्या उमेदवारांची परीक्षा घेतली जाणार आहे. टीसीएस कंपनी परीक्षा घेत असली तरी त्याचे स्वरुप महापालिका ठरवेल.

आणि यामध्ये वैद्यकीय, अग्निशामक आणि घनकचरा विभागाकडून परीक्षेचे स्वरुप मागवण्यात आले. अग्निशामक विभागातील ३४८, आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ पदांच्या भरतीसाठी आता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.

आणि ह्याची ऑक्टोबर महिन्यात अर्जाची प्रक्रिया सुरु होणार आहे असे पालिकेने म्हटले आहे त्या साठी आता तुम्ही लगा कामाला लवकर भारती सुरू होणार आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Nashik Mahanagarpalika Bharti 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment