TCS Recruitment 2023 | आता TCS कडून फ्रेशर्सना जॉब ची खूप मोठी संधी एकदाच40 हजार जागे साठी होणार भरती

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की TCS Recruitment 2023 म्हणजे आता TCS कडून फ्रेशर्सना जॉब ची खूप मोठी संधी एकदाच 40 हजार जागे साठी होणार भरती.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

TCS Recruitment 2023 apply online

मित्रांनो आपल्या भारत देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसमध्ये काम करावे अशी अनेकांची लोकांचं इच्छा असते हे तर आपल्याला माहितीच आहे .

आणि आता या उमेदवारांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. कारण टाटा कम्युनिकेशन सेंटरने यंदा बंपर नोकरभरतीची घोषणा केली आहे हे मात्र नक्की.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

टीसीएस चालू आर्थिक वर्षात 40 हजार फ्रेशर्स नियुक्त करण्याची तयारी करत असल्याची माहिती  TCS सीओओ, एन गणपति सुब्रमण्यम यांनी दिली. TCS Recruitment 2023

तसेच आयटी क्षेत्रातील इतर आघाडीच्या कंपन्या कॅम्पस प्लेसमेंटच्या बाबतीत खूप काळजी घेत आहेत. तर दुसरीकडे टीसीएसद्वारे दरवर्षी सुमारे 35 हजार ते  40 हजार नवीन कर्मचारी नियुक्त केले जातात. 

tcs recruitment 2023 for freshers

आणि आता टीसीएसमध्ये सतत नवीन नियुक्त्या सुरु आहेत.  असे असताना कंपनी कोणत्याही प्रकारची कर्मचारी कपात करणार नाही, असेही टीसीएसचे सीओओ सुब्रमण्यम यांनी स्पष्ट केले आहे. 

तसेच इन्फोसिसने या वर्षी कॅम्पस प्लेसमेंट आयोजित करणार नसल्याचे जाहीर केले. यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला हे मात्र नक्की .  आणि गेल्या वर्षी कंपनीने 50 हजार फ्रेशर्सची नियुक्ती केली होती.

आणि आता जोपर्यंत मागणीत वाढ होत नाही तोपर्यंत कॅम्पस हायरिंग करणार नसल्याचे इन्फोसिसचे सीएफओ निलांजन रॉय यांनी त्यांच्या वक्तव्यात सांगितले होते. 

आणि मित्रांनो आता सुब्रमण्यम यांनी लॅटरल एन्ट्रीद्वारे नोकऱ्या देण्याची शक्यता नाकारली नाही. इन्फोसिसची नियुक्ती धोरण मागणीशी निगडीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आणि मागच्या वर्षी 50 हजार तरुणांना मागणीच्या अगोदर कामावर घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. आम्ही कर्मचाऱ्यांना AI इत्यादी मध्ये प्रशिक्षण देत आहोत. TCS Recruitment 2023

आणि ते काळाची खूप गरज आहे हे त्यांनी सांगितलं आहे आणि सध्या आम्ही कॅम्पसमध्ये जात नाही आहोत. आम्ही आमच्या भविष्यातील अंदाज लक्षात घेऊन प्रत्येक तिमाहीत याकडे लक्ष देऊ.

प्रोजेक्ट आल्यावर भरती केली जाईल, असे सुब्रमण्यम यांनी स्पष्टपणे सांगितले.आता त्या मुळे आता मुलांनी तयारी ल लागाव इंटरव्ह्यु साठी.

आणि आता जेव्हा खर्चात कपात करण्याचा दबाव असतो तेव्हा लॅटरल एंट्रीद्वारे कमी संख्येने कर्मचारी नियुक्त केले जातात.हे मात्र नक्की आणि गेल्या 12 ते 14 महिन्यांत मोठी घसरण झाली आहे.

हे दिसून येत आहे हे किती काळ चालू राहील माहीत नाही, असे सुब्रमण्यम म्हणाले. तसेच आवश्यकतेपेक्षा जास्त लोकांना आम्ही कामावर घेतले. TCS चा वापर दर सध्या सुमारे 85 टक्के आहे, जो पूर्वी 87-90 टक्के इतका होता, असेही यावेळी सांगण्यात आले.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला TCS Recruitment 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment